Last Updated: 06/11/2023By Categories:

कला व विज्ञान महाविद्यालय चिंचोली लि.ता.कन्नड व सहकार महर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालय कन्नड यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य दिनाचे औचित्य साधून वृद्धांसाठी आहार,विहार व समायोजन या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री बी.एल.कुंभकर्ण जेष्ठ सेवानिवृत्त लेखापरीक्षक प्रमुख पाहुणे श्री एस.एस.केरे जेष्ठ सेवा निवृत्त मुख्याध्यापक.श्री ए.जी.मुळे से.नि.गट शिक्षण अधिकारी श्री. प्रा.डॉ. कानडे , श्रीमती पुष्पाताई दाभाडे साहित्यिक डॉ.मिलींद पाटिल प्रा.अंबादास सगट तसेच अनेक जेष्ठ नागरिक या कार्यक्रमास उपस्थित होते.श्री डॉ.उमाकांत गायकवाड, सौ.डॉ.कल्पना देशमुख ,प्रा.सौ प्रतिभा आघार्डे आणि डॉ.मिलींद पाटिल यांनी मार्गदर्शन केले.प्रास्ताविक व सुत्रसंचलन प्रतिभा आघाडे तर आभार प्रदर्शन डॉ.गणेश साबळे यांनी केले.हा कार्यक्रम आयोजनासाठी श्री वाकळे सर, श्री पवार सर यांनी मोलाचे सहकार्य केले

Related projects