शालेय विद्यार्थ्यासाठी ग्रंथालय सहलीचे आयोजन. | भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा – शनिवार १४ ऑक्टोबर २०२३.
जागतिक आरोग्य दिनानिमित्त मानसिक आरोग्याविषयी आयोजित कार्यक्रम | डॉ. सुधीर पवार/ डॉ. महेंद्र पाटील (प्राध्यापक, मानसशास्त्र विभाग कन्नड) शनिवार १४ ऑक्टोबर २०२३.
स्पर्धा परीक्षा : ताण-तणाव व्यवस्थापन (३९ वे व्याख्यान पुष्प) | मार्गदर्शक श्री. अंकुश शिंदे समुपदेशक, मोटिव्हेशनल ट्रेनर, लेखक. शनिवार, दि. ०७ ऑक्टोबर २०२३