सहकार महर्षी बाळासाहेब पवार संगीत महोत्सवात रंगणार सुफी गीतांची मैफिल
लोकनेते बाळासाहेब पवार यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने कन्नड येथे दिनांक २५ व २६ नोव्हेंबर २०२३ रोजी सहकार महर्षी बाळासाहेब पवार संगीत महोत्सव ‘ मैफिल सुफी गीतांची ‘ हा संपन्न होणार आहे. या संगीत महोत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे.